राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील भगवती मेकअप स्टुडिओने अयोध्या श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा पार्श्वभूमीवर छोट्या चिमकुल्याची र...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील भगवती मेकअप स्टुडिओने अयोध्या श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा पार्श्वभूमीवर छोट्या चिमकुल्याची राम- सीता रंगभूषा व वेशभूषा केलेले अतीशय सुंदर छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॅक्टरी येथील भगवती मेकअप स्टुडिओच्या प्रमिला जाधव यांनी अतिशय सुंदर मेकअप व वेशभूषा करून सार्थक जाधव व श्रद्धा आढाव या दोघांना राम-सीता भूमिकेत सजविले. निखिल सांगळे यांनी टिपलेल्या हे चित्र समाज माध्यमांतून व्हायरल होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत