देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री साई बाबा मंदिरात उद्या रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ८...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री साई बाबा मंदिरात उद्या रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत दिल्ली येथील साईभक्त मास्टर जी तसेच त्यांच्या समवेत असलेलं देश व विदेशातील साई भक्तांचा सत्संग व साई भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री साई प्रतिष्ठान व देवळाली प्रवरा शहरवासियांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत