राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत वैष्णवी चौकानजीकच्या पाटाजवळील श्री.साई गायत्री उद्योग समुहाच्या श्री साई ग...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत वैष्णवी चौकानजीकच्या पाटाजवळील श्री.साई गायत्री उद्योग समुहाच्या श्री साई गायत्री डेंटिंग पेंटिंग दालनाचा शुभारंभ उद्या शनिवार १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे.
श्री साई गायत्री अँटो केअरच्या यशस्वी वाटचालीनंतर श्री साई गायत्री डेंटिंग व पेंटिंग ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या चारचाकी डेंटिंग व पेंटिंग करण्याची सुविधा आता उद्या शनिवार पासून राहुरी फॅक्टरीत सूरु होणार असल्याने ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
या दालनाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन शांताराम मोरे, मयुर मोरे तसेच मोरे कुटुंब व श्री. साई गायत्री उद्योग समुह यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत