देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील वंचित बहुजन आघाडी प्रणीत एकलव्य आघाडी प्रदेशाध्यक्ष संजय बर्डे यांचा वाढद...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील वंचित बहुजन आघाडी प्रणीत एकलव्य आघाडी प्रदेशाध्यक्ष संजय बर्डे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
देवळाली प्रवरा इनाम वस्ती येथे पार पडलेल्या कार्यक्रमास वंचित प्रणितआघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव जाधव, वंचित प्रणित एकलव्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष साईनाथ बर्डे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष रामदास मोरे, एकलव्य आघाडीचे महासचिव संदीप बर्डे, वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष सोमनाथ कीर्तने, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संतोष चोळके, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, नारायण माळी,चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड,काँग्रेसचे अजय खिलारी, एकलव्य आघाडीचे तालुकाध्यक्ष विजय बर्डे, जनता ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद बर्डे, वंचित चे उपशहर अध्यक्ष संदीप कदम, देवळालीचे सल्लागार रशीद शेख, राहुरी फॅक्टरीचे युवा चे शहराध्यक्ष चैतन्य आल्हाट, कार्याध्यक्ष आबासाहेब कदम. उपतालुका अध्यक्ष शिवाजी मुसमाडे, युवाचे शहराध्यक्ष अभिजीत मुसमाडे, , मनसे माजी तालुकाध्यक्ष अनिल डोळस, वंचित बहुजन आघाडीचे राहुल फॅक्टरी अध्यक्ष योगेश सिनारे, एकलव्य आघाडीचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब बर्डे, आणि देवळाली प्रवारा पंचक्रोशीती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत