देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चै...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
चैतन्य उद्योग समूहाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास चैतन्य मिल्कचे संस्थापक चेअरमन बाळासाहेब, चेअरमन गणेश भांड तसेच चैतन्य मिनरल वॉटर प्रकल्पाचे चेअरमन संदीप भांड यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी चैतन्य मिल्कचे मॅनेजर मेघनंद चव्हाण, भारत भांड, चांगदेव खांदे, नामदेव खरात, जावेद शेख, तुषार बोरसे, आकाश नवगिरे, श्री.चोळके, अजीज शेख, सुधाकर कदम, मधुकर गडाख, गौरव भांड, सुमेध भांड, गोरख दिवे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत