चिंचोली फाटा येथे उद्या शुक्रवारी श्री घरगुती फॅमिली मटण खानावळचा शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचोली फाटा येथे उद्या शुक्रवारी श्री घरगुती फॅमिली मटण खानावळचा शुभारंभ

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या श्री घरगुती फॅमिली मटण खानावळचा उद्या शुक्रवार १ मार्च २०...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या श्री घरगुती फॅमिली मटण खानावळचा उद्या शुक्रवार १ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.


घरगुती पद्धतीने बनविलेले स्वादिष्ट मटण व सर्व प्रकारचे नॉनव्हेज जेवण देण्यावर श्री घरगुती फॅमिली मटण खानावळ यांचा भर असणार आहे.


उद्या शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास ग्राहक, हितचिंतक व मित्र परिवाराने उपस्थित रहावे असे आवाहन माधवराव भगत व तेजस भगत यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत