राहुरी(वेबटीम) राहुरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र तांबे यांचे चिरंजीव विवेक मच्छिंद्र तांबे व सुनबाई सौ. कविता विवे...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र तांबे यांचे चिरंजीव विवेक मच्छिंद्र तांबे व सुनबाई सौ. कविता विवेक तांबे यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी निवड झाली आहे.
अँड.विवेक व अँड कविता तांबे अनेक वर्षापासून जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर जिल्हा व राहूरी न्यायालय येथे वकीली करत आहे. तसेच बँक, सामाजिक संघटननेवर कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
या नियुक्तीबद्दल महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे , खा. सुजय विखे, सौ.शालिनीताई विखे यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत