राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून व किंग स्टेंजर डान्स अकादमी, लोणी यांच्या सहकार्यान...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून व किंग स्टेंजर डान्स अकादमी, लोणी यांच्या सहकार्याने स्वदेशनगर येथील योगा भवनात १७ एप्रिल पासून डान्स क्लासेसला सुरुवात करण्यात आली असून इच्छुक पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आठवड्यातून सोमवार, मंगळवार व बुधवार असे तीन दिवस क्लासेस घेतले जातील, एका विद्यार्थ्याला 500 रु प्रतिमाहिना आगाऊ फी जमा करावी लागणार आहे.
हिप हॉप,ओल्ड स्कुल,लॉकिंग, पॉपिंग, ब्रेक डान्स,क्रुपिंग, लावणी,सालसा, बॉलिवुड असे नृत्य प्रकार शिकवले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
श्री मनोहर पवार सर 7038198810
श्री वसंत कदम -7709037750
कोणत्याही टिप्पण्या नाहीत