राहाता येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान डांगे सर यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहाता येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान डांगे सर यांचे निधन

  राहाता(वेबटीम) शिक्षण क्षेत्रातील महान तपस्वी प्राचार्य डांगे पॅटर्नचे प्रणेते व प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष दादाजी श्...

 राहाता(वेबटीम)



शिक्षण क्षेत्रातील महान तपस्वी प्राचार्य डांगे पॅटर्नचे प्रणेते व प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष दादाजी श्री.इंद्रभानजी दादापाटील डांगे सर यांचे शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी  रात्री १:१५ वा. दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी शनिवार ऐवजी रविवार दि. २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी  ९:०० वाजता प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुल, राहाता या ठिकाणी होणार आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांचे ते मोठे बंधू होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत