देवळाली प्रवराचे भूमिपुत्र रीलस्टार वैभव ढुस यांना पुणे येथे मोस्ट पॉप्युलर व्हाईस ऑफ महाराष्ट्र पुरस्कार जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराचे भूमिपुत्र रीलस्टार वैभव ढुस यांना पुणे येथे मोस्ट पॉप्युलर व्हाईस ऑफ महाराष्ट्र पुरस्कार जाहीर

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील भूमिपुत्र व प्रसिद्ध रीलस्टार वैभव ढुस यांना पुण्यातील फायनान्स इव्हेंट आणि ...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील भूमिपुत्र व प्रसिद्ध रीलस्टार वैभव ढुस यांना पुण्यातील फायनान्स इव्हेंट आणि प्रोडक्शन यांच्यातर्फे मोस्ट पॉप्युलर व्हाईस ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

ढुस यांना पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

अल्पावधीत नावलौकिक कमावलेले वैभव ढुस यांना खरंतर स्व-कर्तृत्वावर मिळालेला हा चौथा पुरस्कार असून त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत