सेवानिवृत्त ग्रामसेवक मारुतराव चिंधे यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सेवानिवृत्त ग्रामसेवक मारुतराव चिंधे यांचे निधन

पानेगाव (वार्ताहर)  नेवासे तालुक्यातील पानेगांव येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक मारुतराव केशव चिंधे ( वय- ८५) अल्पशा आजाराने निधन झाले. एम के भा...

पानेगाव (वार्ताहर)



 नेवासे तालुक्यातील पानेगांव येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक मारुतराव केशव चिंधे ( वय- ८५) अल्पशा आजाराने निधन झाले.


एम के भाऊसाहेब म्हणून परिचित पाथर्डी तसेच नेवासे तालुक्यात ग्रामसेवक म्हणून काम पाहिले. दिवंगत केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे त्यांचा अकोला गावात सरपंच पद भूषवत असताना मारुतराव चिंधे तेथे ग्रामसेवक होते. राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषविले होते. 

त्यांचा पश्चात दोन मुले, चार मुली, पुतणे सुना जावई नातवंडे असा त्यांचा परिवार आहे

भारत सर्व सेवा संघ पतसंस्थेचे संचालक तसेच न्यू इंग्लिश स्कूल ताकिद शिक्षक बाबासाहेब चिंधे, पोपटराव पाटील संस्थेचे संचालक गणेश चिंधे यांचे वडिल होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत