राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील श्री.बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल या सीबीएससी अंतर्गत असलेल्या शिक्षण संस्थेचा दहावी...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील श्री.बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल या सीबीएससी अंतर्गत असलेल्या शिक्षण संस्थेचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये सोनाली भाऊसाहेब शेलार हिस 93 % मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे संस्कृती अनिल गिरी हीस 91.40% मिळून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर कस्तुरी संदीप कोळसे हिला ८६.४० टक्के मिळून तृतीय क्रमांक मिळाला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे श्री. बाळासाहेब आणि सेंट्रल स्कूलचे सर्वेसर्वा प्रा.डॉ.दत्तात्रय वाणी, मेजर आदिनाथ वाणी,संस्थेचे प्राचार्य,उपप्राचार्य,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक वर्गातून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत