राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी असलेले भानुदास उर्फ चंदू कारभारी सोनवणे वय ५८ राहणार राहुल फॅक्टरी ता. राहुरी हे रविवार...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी असलेले भानुदास उर्फ चंदू कारभारी सोनवणे वय ५८ राहणार राहुल फॅक्टरी ता. राहुरी हे रविवार दिनांक २६ मे २०२४ रोजी पासून राहुरी फॅक्टरी येथून बेपत्ता झाले आहेत.
श्री.भानुदास सोनवणे हे थोडेसे भोळसर असून बोलताना अडखळतात तरी कुठे आढळून आल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन सोनवणे यांच्या कुटुंबियांनी व राहुरी पोलिसांनी केले आहे.
*मो.नंबर:-शिवम सोनवणे :- ९७३०६८७७०१*
*राहुरी पोलीस स्टेशन:- ०२४२६-२३२४३३*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत