राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत येथे नृत्याविष्कार डान्स अकॅडमीच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय नृत्य कथ्थक क्ला...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत येथे नृत्याविष्कार डान्स अकॅडमीच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय नृत्य कथ्थक क्लासेसला प्रारंभ करण्यात आला आहे. इच्छुक विद्यार्थी व महिलांनी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नृत्यविष्कार डान्स अकॅडमी माध्यमातून अखिल भारतीय गांधर्व महामंडळ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शास्त्रीय कथ्थक नृत्याचे प्रारंभिक ते विशारद पर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाणार आहे.
कथ्थक विशारद शिक्षिका विशाखा ओंकार कुलकर्णी या विद्यार्थ्यांना धडे देणार आहेत. इच्छुकांनी ९६६५४८८२२२,९४२०८०४८८१ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत