राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कणगर येथील सुरूबाई रघुनाथ वरघुडे यांचे आज शुक्रवार २४ मे रोजी पहाटे निधन झाले.त्यांचावर आज सकाळी १०.३० व...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील कणगर येथील सुरूबाई रघुनाथ वरघुडे यांचे आज शुक्रवार २४ मे रोजी पहाटे निधन झाले.त्यांचावर आज सकाळी १०.३० वाजता राहत्या घरी, वरघुडे वस्ती, कणगर, ता.राहुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्व. वरघुडे ह्या युवा उद्योजक रविराज वरघुडे यांच्या आजी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत