जाईबाई कोळसे यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जाईबाई कोळसे यांचे निधन

  राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी) राहुरी फॅक्टरी येथील जाईबाई रंगनाथ कोळसे  वय-९५ यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्यावर आज २८ मे रोजी राहुरी फॅ...

 राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी)



राहुरी फॅक्टरी येथील जाईबाई रंगनाथ कोळसे  वय-९५ यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्यावर आज २८ मे रोजी राहुरी फॅक्टरी येथील अमरधाम येथे दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. भास्कर कोळसे यांच्या मातोश्री तर प्रमोद कोळसे व डॉ.प्राजक्ता हासे-कोळसे यांच्या आजी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत