राहुरी फॅक्टरीतील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा 📍दहाविचा ९५.१६% निकाल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा 📍दहाविचा ९५.१६% निकाल

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेचा एसएससी परीक्षा 2024 चा निकाल ९५.१६ टक्क...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेचा एसएससी परीक्षा 2024 चा निकाल ९५.१६ टक्के लागला असून यामध्ये कु.गरड मंजिरी संदीप 94.40% मिळून प्रथम क्रमांक तर कु. सरोदे रेचल अविनाश ८२.२० टक्के मिळून द्वितीय क्रमांक तर कु.भोंगळ सिद्धी दत्तात्रय हीस 76.80% मिळून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य उत्तमराव खुळे, उपप्राचार्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत