राहुरी फॅक्टरी(वेबटीम) महाराष्ट्र शासनाच्या वतीने फेब्रुवारी 2023 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेत शिक्षक पदासा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
महाराष्ट्र शासनाच्या वतीने फेब्रुवारी 2023 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेत शिक्षक पदासाठी सौ. सोनाली अमोल कदम (घोगळ)यांची निवड झाल्याबद्दल वैष्णवी चौक महिला मंचच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी वैष्णवी महिला मंचच्या अध्यक्षा पुष्पा दोंड,उपाध्यक्ष कविता मोरे,पुष्पा कदम,सुलोचना कदम,रुपाली पवार,सविता कदम,पूनम कुटे,स्वाती कदम,उषा सिनारे,नूतन जायभाये,संगीता कदम,धनश्री कदम,लता कवाणे,मोनिका विटनोर,पूजा दोंड,निशा दोंड,मीना कदम,सुरेखा खांदे,अमृता खांदे,स्नेहल कदम,सरस्वती वाघ, कोल्हे मावशी,वंदना तुपे,रेखा बोऱ्हाडे,शीतल पोटे,शोभा कोळसे,राऊत आजी,रंभाबाई कुटे,अनुष्का मोरे,प्रांजल मोरे व महिला मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत