शिर्डी(वेबटीम) शिर्डी येथील साई श्रध्दा हाऊसिंग सोसायटी येथून रुपेश शेकडे यांच्या मालकीची हिरो कंपनीची ड्युएट स्कुटी दुचाकी आज ८ जून रोजी ...
शिर्डी(वेबटीम)
शिर्डी येथील साई श्रध्दा हाऊसिंग सोसायटी येथून रुपेश शेकडे यांच्या मालकीची हिरो कंपनीची ड्युएट स्कुटी दुचाकी आज ८ जून रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम. एच १७ बीयु ५७९१ या क्रमांकाची हिरो कंपनीची ड्युएट स्कुटी आढळून आल्यास 8007302444, 9970232003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिर्डी पोलीस व गाडी मालक रुपेश शेकडे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत