राहुरी(वेबटीम) रयत शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, करजगाव तालुका नेवासाची विद्यार्थिनी कु. आर्या विजय मकासरे हिची पूर्व उच्च...
राहुरी(वेबटीम)
रयत शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, करजगाव तालुका नेवासाची विद्यार्थिनी कु. आर्या विजय मकासरे हिची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.
या यशाबद्दल तिचे स्थानिक स्कूल कमिटी, करजगाव मा. मुख्याध्यापक श्री घिगे सर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.तिला वर्गशिक्षक श्री गोरे सर विभागप्रमुख श्री राठोड सर तसेच श्री आव्हाड सर, श्री बारगजे सर, श्री दहिवले सर यांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत