राहुरी(वेबटीम) राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राहुरी तालुक्यातील कणगर येथील वरघूडे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने घवघवीत यश सं...
राहुरी(वेबटीम)
राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राहुरी तालुक्यातील कणगर येथील वरघूडे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने घवघवीत यश संपादन केले असून १३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून चि.रुद्र शिरीषकुमार वरघुडे याने मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२३ इयत्ता तिसरी प्रज्ञाशोध व सामान्य ज्ञान चाचणी या परीक्षेमध्ये राज्यात ६८ वा नगर जिल्ह्यामध्ये ६३ वा तर देवळाली प्रवरा छत्रपती विद्यालय सेंटरमध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे.।रुद्र वरघुडे यास शिक्षक मुकुंद शिंदे ,बाळासाहेब जाधव, संसारे सर आदींनी मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत