राहुरी(वेबटीम) राहुरी शहरात शिवसृष्टी संघटीत व असंघटित कामगार बांधकाम संघटनेच्यावतीने महिलांना साडी वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगराध्य...
राहुरी(वेबटीम)
राहुरी शहरात शिवसृष्टी संघटीत व असंघटित कामगार बांधकाम संघटनेच्यावतीने महिलांना साडी वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे, संस्थापक अध्यक्ष, अॅड. सिन्ड्रेला परेरा, उपाध्यक्ष सागर सावंत, सचीव अनिल वाहुळे सहसचिव लखन पवार, कोषाध्यक्ष रत्ना अहीरे, बंडेशकुमार शिंदे (माजी उपनगराध्यक्ष, राहुरी नगर परीषद), गणेश सावंत, विशाल शिंदे आदी उपस्थित होते. २०० महीलांना मोफत साडी वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष यास्मीन शेख (मानोरी), वैष्णवी तनपुरे (राहुरी) वैष्णवी शिरसाठ, (मोमीन आखाडा) अनिता घाणे, अल्का घाणे कल्याणी दरेकर, उज्जवला लांबे (पिंप्री अवघड),आस्मा रोख (लोहगाव) आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत