गोंधवणी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गोंधवणी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा

श्रीरामपूर(वेबटीम) आज दि.  30/07/2024रोजी Dy.s.p. डॉ. बसवराज शिवपुजे यांना गुप्त बातमीदार मार्फत गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  ...

श्रीरामपूर(वेबटीम)




आज दि.  30/07/2024रोजी Dy.s.p. डॉ. बसवराज शिवपुजे यांना गुप्त बातमीदार मार्फत गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोंधवणी येथे परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला 


प्रभाकर किसन गायकवाड रा. गोंधवणी
12,600/-  रु. कि.चे 180 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.) 1,500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)
आरोपी. क्र.) , दिलीप दामू गायकवाड रा.  गोंधवणी
14,700/-  रु. कि.चे 210 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.),2,000/- रू  किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)
आरोपी. क्र.) 

 पुष्पा गोरख गायकवाड रा. गोंधवणी
15,700/-  रु. कि.चे 225 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)
15,00/- रू  किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)
आरोपी. क्र.) 4. बापू नागु गायकवाड रा.  गोंधवणी
17,500/-  रु. कि.चे 250 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)
3,000/- रू  किमतीची 30 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)
आरोपी. क्र.) 5. अशोक काशिनाथ शिंदे रा.  गोंधवणी
15,750/-  रु. कि.चे 225 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)
3,000/- रू  किमतीची 30 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)
---------------------------------------------
 एकूण 87,300/-/-  रुपये
 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त करून जागीच नाश केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे  गोंधवणी परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे गोंधवणी येथील महिलांनी  Dy.s.p. डॉ. बसवराज शिवपुजे व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले


सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. वैभव कलुबर्मे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  डॉ. बसवराज शिवपुजे, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, म.पो.कॉ. प्रियांका चव्हाण,म.पो.कॉ सुप्रिया लोहार तसेच R.C.P. पथक आदींनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत