राहुरी(वेबटीम) चिंचविहिरे ग्रामपंचायत उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदी सुनील साळवे यांची निवड झाली आहे. सदर निवडणूक प्रक...
राहुरी(वेबटीम)
चिंचविहिरे ग्रामपंचायत उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदी सुनील साळवे यांची निवड झाली आहे. सदर निवडणूक प्रक्रिया ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आहे. चिंचविहिरे येथेनिवडणूक अधिकारी म्हणून सरपंच सुधीर झांबरे, ग्रामसेवक अशोक जगधने यांनी काम पाहिले.
प्रसंगी वैशाली साळवे , ग्रामपंचायत सदस्य पुष्पा गिते, स्वाती पठारे , शितल धांबोरे , प्रतिभा गीते, सुवर्णा पानसंबळ, भगीरथ नरोडे, संजय नरोडे, उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर सर्वांचे आभार संदीप साळवे यांनी मानले. यावेळी चोथे गुरुजी, बाळासाहेब नरोडे, बाबासाहेब पठारे, जयराम गीते, राजू धांबोरे, तात्याराम गीते, मारुती नालकर, कार्तिक गीते नारायण गीते, वसंत कवाणे, अरुण साळवे , वेणुनाथ लाहुंडे विजय साळवे ,मधुकर साळवे, दीपक वैरागर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत