राहुरी(वेबटीम) सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज बांधव आज १७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १ वाजता राहुरी ...
राहुरी(वेबटीम)
सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज बांधव आज १७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १ वाजता राहुरी पोलीस ठाण्यात जमून प्रशासनास निवेदन देणार आहे.
राहुरी तालुक्यातील वारकरी, टाळकरी, महाराज मंडळी , सकल हिंदू समाज शहरातील आनंद ऋषि उद्यान येथे एकत्रित जमून राहुरी पोलीस ठाण्यात आपले निवेदन देणार आहे.
तरी हिंदू बांधवांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत