राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरीनजीक नगर-मनमाड मार्गावरील हॉटेल क्रांती समोर मालवाहतूक अशोक लेलँड व आयशर टेम्पो यांच्यात आज १ ऑगस्ट रो...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरीनजीक नगर-मनमाड मार्गावरील हॉटेल क्रांती समोर मालवाहतूक अशोक लेलँड व आयशर टेम्पो यांच्यात आज १ ऑगस्ट रोजी दुपारी अपघात होऊन दोघे जखमी झाली आहेत.
अशोक लेलँड एमएच ०७ पी-३४४२ व आयशर एमएच १६-सीडी ७९१९ यांच्यात अपघात होऊन या अपघातात धुळे येथील गुरफणन शहा व अशपाक शहा हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी रुग्णवाहिकाचालक पप्पू कांबळे यांनी मदत केली आहे.याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सूरु होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत