राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान या ठिकाणी नुकताच पांडुरंग महोत्सव पार पडला या महोत्सव...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान या ठिकाणी नुकताच पांडुरंग महोत्सव पार पडला या महोत्सवात भाविकांची होणारी गैरसोय थांबण्यासाठी पोलीस मित्र संघटनेने मोठे योगदान देऊन भाविकांसाठी वाहतूक कोंडीसह, दर्शन रांगेत देखील मदतकार्य केले.
यावेळी संघटनेचे दीपक कांबळे, संस्थापक अध्यक्ष खालील, कमलेश शेवाळे, भरत नजन, शंकर कवाने, गणेश हिंगे,जालिंदर माने आदींसह स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत