देवळाली प्रवरा/वेबटीम:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत' हर घर तिरंगा' उपक्रम अंतर्गत राबवण्यात येत आहे या दिनांक 13 ऑगस्ट ते ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत' हर घर तिरंगा' उपक्रम अंतर्गत राबवण्यात येत आहे या दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत निमशासकीय शासकीय सहकारी संस्था व शाळा महाविद्यालयांवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात येणार आहे.याच पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी देशासाठी स्वातंत्र्य लढ्यास सहभागी होणाऱ्या सर्व क्रांतिकारांना अभिवादन केले. प्रसंगी केंद्रप्रमुख नीलिमा गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर मुसमाडे, अण्णासाहेब चव्हाणझ व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष पुष्पा बाबासाहेब बोरकर, कुमार भिंगारे , शशिकांत पवार, मन्सूर सय्यद, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब बोरकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत