राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनात १५ ऑगस्ट व रक्षाबंधननिमित्ताने...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनात १५ ऑगस्ट व रक्षाबंधननिमित्ताने मोबाईल व कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर कुपन स्क्रॅच करून हमखास बक्षिसे जिंकण्याची योजना ग्राहकांसाठी राबविण्यात आली आहे.
आज १३ ते २० ऑगस्ट २०२४ या दरम्यान ही योजना असून मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्यानंतर एक कुपन दिले जाणार असून ते स्क्रॅच केल्यावर हमखास बक्षीस मिळणार आहे.
फ्रिज,वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, सिल्व्हर कॉइन,मिक्सर, वॉच, कुकर, इस्त्री, साडी, लॅपटॉप बॅग, बडस, बलुटूथ हेडफोन, व्हेजि कटर, वॉटर बोटल, ब्लूटूथ स्पीकर आदिंसह विविध बक्षीस जागेवर दिली जाणार आहेत.
तरी ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ओम इलेक्ट्रॉनिक्सच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत