राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर ग्रामपंचायत सदस्या अनुराधा मंडलीक- टिक्कल यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या मह...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर ग्रामपंचायत सदस्या अनुराधा मंडलीक- टिक्कल यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला आघाडी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आ.प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे. तालुकाध्यक्ष शारदा खुळे यांनी ही निवड केली आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब खुळे, रामदास बाचकर, बारागाव नांदुर येथील कार्यकर्ते विश्वास तात्या पवार, किशोर कोहकडे ,डॉ.ज्ञानेश्वर आघाव, राजेंद्र गाडे ,राजू घाडगे, हरिभाऊ मंडलिक, शुभम मंडलिक ,सागर गाडे, सचिन गाडे, श्रीकांत पवार ,किशोर गाडे तसेच सौ मंदाताई मंडलिक, सौ.गयाबाई मंडलिक, सौ.वर्षाताई मंडलिक, सौ.शोभाताई मंडलिक, सौ.अनिताताई मंडलिक, सौ.सुनीताताई मंडलिक, सौ.नंदाताई मंडलिक आदी महिला उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत