राहुरी फॅक्टरी(वेबटीम) मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.
पण त्यानंतर अवघ्या ८ महिन्यांतच शिवरायांचा पुतळा कोसळला असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या निषेधार्थ आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मंगळवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.तरी या घटनेच्या निषेधार्थ सर्व शिवप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत