राहुरी फॅक्टरीत मोफत शासकीय कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत मोफत शासकीय कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स

मोफत शासकीय कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स CSMS-DEEP Diploma   तुम्ही विद्यार्थी/गृहिणी/बेरोजगार  उमेदवार आहेत! मराठा किंवा मराठा कुणबी जात प्रवर...

मोफत शासकीय कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स CSMS-DEEP Diploma

 


तुम्ही विद्यार्थी/गृहिणी/बेरोजगार  उमेदवार आहेत! मराठा किंवा मराठा कुणबी जात प्रवर्गात आहात तर २५,०००/- किमतींचा सारथी मराठा महामंडळ तर्फे मोफत शासकीय कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स ( कालावधी ६ महिने) नोंदणी चालू आहे. यामध्ये आपल्याला १३ कोर्स आहेत यातून आपण कोणतेही ४ कोर्स निवडू शकता.  प्रवेश अंतिम मुदत ३० ऑगस्ट २०२५


सादर कोर्से हा BA, B.Com, B.Sc., BCS, BCA, MBA, Engineering Student  करिता उपयुक्त तसेच आवश्यक


कॉलेज क्रेडीट उपयुक्त कोर्सेस - 

1. Certificate in English Language Skills,

Communication Skills and Soft Skills (Spoken English)

2. Information Technology Skills

3. Digital Skills

4. Data Management with Advanced Excel

5. Tally Prime

6. Advanced Financial Accounting 

7. Desktop Publishing (DTP)

8. Web Designing

9. Hardware & Networking

10. Mobile App Development

11. Digital Freelancing

12. Retail Management

13. Banking, Financial Services & Insurance


💁♀️ 'सारथी' आणि 'एमकेसीएल'च्या विद्यमाने मराठा  व  कुणबी समाजातील उमेदवारांसाठी मोफत संगणक डिप्लोमा कोर्स सुरू


CSMS-DEEP कागदपत्रे

 🪀डोमेसाईल प्रमाणपत्र

🪀TC / LC (दहावी शाळा / कॉलेज सोडल्याचा दाखला) 

🪀१ वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 

🪀आधार कार्ड 

🪀१०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र / मार्कशीट

🪀फोटो आणि सही 


 *अधिक माहितीसाठी* 

श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर्स अँड टायपिंग एज्युकेशन.

 *राहुरी फॅक्टरी* - एस टी स्टँड समोर, श्री शिवाजी महाराज पुतळा शेजारी.९८६०२६७४१७

 *कोल्हार*- बेलापूर रोड,एक्स्पर्ट क्लास समोर,कोल्हार८८३०४३१४४१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत