मीराबाई पठारे यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मीराबाई पठारे यांचे निधन

  देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा आंबी स्टोअर येथील पठारे इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक भागवत विठ्ठल पठारे यांच्या पत्नी व संचालक ज्...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा आंबी स्टोअर येथील पठारे इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक भागवत विठ्ठल पठारे यांच्या पत्नी व संचालक ज्ञानेश्वर पठारे यांच्या मातोश्री मीराबाई भागवत पठारे यांचे निधन झाले आहे.


त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. देवळाली प्रवरा, आंबी स्टोअर, पठारे वस्ती, पठारे इंग्लिश मिडियम परिसर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत