देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजार तळावरील कानिफनाथ अर्बन मल्टिपर्पज निधी लि.संस्था उद्या सोमवार दिनांक ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजार तळावरील कानिफनाथ अर्बन मल्टिपर्पज निधी लि.संस्था उद्या सोमवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी ७ व्या वर्षात पदार्पण करत असून प्रथम वर्धापनदिनाच्या निमित्ताने उद्या १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण पूजा व त्यानिमित्ताने तिर्थप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तरी सर्व हितचिंतक, ग्राहक, ठेवीदार, सभासद बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन गणेश भांड तसेच चैतन्य मिल्कचे संस्थापक बाळासाहेब भांड, चैतन्य अँक्वाचे चेअरमन संदीप भांड व कानिफनाथ निधीचे सर्व संचालक अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत