राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील विठामाधव पिक्चर पॅलेस समोरील लक्ष्मी विहार कॉम्प्लेक्स येथे सोमवार दि.१६ सप...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील विठामाधव पिक्चर पॅलेस समोरील लक्ष्मी विहार कॉम्प्लेक्स येथे सोमवार दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता पूनम होलसेल साडी डेपो दालनाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
प.पु.गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने राहुरी फॅक्टरी शहरात प्रथम भव्य होलसेल साडी डेपो सुरू होत आहे.
पूनम होलसेल साडी डेपोचे सोमवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री.क्षेत्र देवगड येथील प.पू.गुरुवर्य महंत प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे.
यावेळी गुरुवर्य संजयजी महाराज, गुरुवर्य विजयजी महाराज, गुरुवर्य दत्तगिरीजी महाराज, भानुदास महाराज नवले, संजय महाराज शेटे, बाबा महाराज मोरे, नवनाथ महाराज गिते, वेदशास्त्रसंपन्न प्रवीण नवले गुरू आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संपतराव वरघुडे, कुंडलिक वरघुडे, रोहिनी वरघुडे, राजेंद्र वरघुडे, विजय वरघुडे, हर्षवर्धन वरघुडे व वरघुडे परिवाराने केले आहे.
*काय आहे उपलब्ध*
सर्व नामांकित कंपनीच्या साड्या, पैठणी, शालू, घागरा तसेच लहान मुलींचे ड्रेस होलसेल दरात उपलब्ध
*काय सुविधा*
खास नववधुंसाठी भरपूर व्हरायटी
लग्न बसत्यासाठी उत्तम सोय
*संपर्क*
९८५०८३३६७१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत