राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील माऊली सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज गणरायाची विधिवत पूजन करून मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील माऊली सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज गणरायाची विधिवत पूजन करून मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली.
यावेळी किशोर कोबरने व त्यांच्या सुविधपत्नी वैशाली कोबरने यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.प्रसंगी पौरोहित्य काळे गुरु यांनी केले.
यावेळी दत्तात्रय म्हसे, बापू मुसमाडे,ओमकार कोबरणे,महेश मोरे,अमोल गुंजाळ, सार्थक ढेरे, कुणाल कोबरने, यश सरोदे आदींसह मंडळाचे सदस्य व मित्रपरिवार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत