देवळाली प्रवरा/वेबटीम:- मुस्लिम धर्माचे प्रेक्षित हजरत मोहम्मद पैग़म्बर जयंती निमित्त १९ सप्टेबर रोजी ईदगाह मैदान देवळाली प्रवरा येथे समस्त ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
मुस्लिम धर्माचे प्रेक्षित हजरत मोहम्मद पैग़म्बर जयंती निमित्त १९ सप्टेबर रोजी ईदगाह मैदान देवळाली प्रवरा येथे समस्त मुस्लिम समाजाचा वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या कर्यक्रमाचे उद्घाटन आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्रथोरात व देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी व्हा.चेअरमन आजिज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
तसेच पैग़म्बर जयंती निमित्त सायंकाळी देवळाली प्रवरातील सर्व नागरिकांना अन्नदान करणात आले. तसेच त्या ठिकाणी मस्जिदचे मोअज्जिन साहब यांना समस्त मुस्लिम यंग समाजाचा वतीने सायकल देण्यात आली .
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक फिरोज भाई मित्र मंडळ , अर्शदभैय्या शेख ,यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.प्रसंगी ठिकाणी 35-40 लोकांनी रक्तदान केले आहे .
यावेळी दानिश बागवान अल्तमश शेख , सलीम शेख , फय्याज शेख, रिजवान शेख ,शकील शेख, हाजी मुनीर शेख, हाजी ईस्माइल शेख ,अलताफ शेख, कय्यूम शेख,इमरान शेख,असलम शेख, मौलाना उमर साहब,मौलाना रियाज शेख, मौलाना अब्दुल लतीफ साहब , राजु सय्यद , बबलु शेख , मोहसिन शेख , साहिल पठाण ,ईरफान शेख , सोहेल शेख , अन्सार शेख , शोयब पठान , आजिम शेख , फारुक शेख , आजिज तांबोळी , आनिस शेख , आसलम शेख , खालिद शेख, शाहेबाज बागवान , अरशद पठान, मोहसिन सय्यद आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत