राहुरी फॅक्टरी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे व सरचिटणीस संदीप जी पाचंगे साहेब व उपाध्यक्ष सुमित ...
राहुरी फॅक्टरी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे व सरचिटणीस संदीप जी पाचंगे साहेब व उपाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात जिल्हा संघटक सागर माने व जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली आज राहुरी तालुक्यातील (राहुरी फॅक्टरी, गणेगाव, कनगर) येथील शाळांची व कॉलेज यांची झाडाझडती करण्यात आली बदलापूर येथील झालेल्या लहान मुलीवर लैंगिक आचार्य संदर्भात आपल्या शाळा महाविद्यालय कॉलेज सुरक्षिततेची काळजी घेते का नाही यासंदर्भात सर्व शाळांना व कॉलेज यांना निवेदन देण्यात आले
शिक्षण गटाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आपण आपल्या महाविद्यालयाची प्रगतीच्या बाबतीत त्याप्रमाणे दखल घेतो त्याचप्रमाणे महाविद्यालयातील सर्व कर्मचारी शिक्षक सफाई कामगार शिपाई सुरक्षा कर्मचारी दैनंदिन महाविद्यालयात व परिसरात असणाऱ्या सर्व वेळी व्यक्ती यांच्या बाबत आपण सतर्क असणे गरजेचे आहे असे निवेदनात म्हटले यावेळी. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे. शहराध्यक्ष प्रमोद विधाटे उपशहराध्यक्ष तोफिक शेख, प्रसाद लोखंडे वरून शिंदे मनसे शहराध्यक्ष विजय पेरने सर तात्या गीते,किरण चव्हाण,सौरभ देसाई व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत