राहुरी फॅक्टरी(वेबटीम) गेल्या २५ वर्षांपासून गणपती उत्सव साजरा करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड येथील राजे छत्रपती युवा प्रतिष्ठा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
गेल्या २५ वर्षांपासून गणपती उत्सव साजरा करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड येथील राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्यावतीने शनिवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी दुपारी १० ते १२ या वेळेत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे जाहीर हरिकीर्तन व त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत