श्रीरामपूर(वेबटीम) मनसे विद्यार्थी सेनेच्या श्रीरामपूर तालुका उपतालुकप्रमुखपदी कान्हेगाव येथील औदुंबर खरात यांची नुकतीच निवड करण्यात आली. श...
श्रीरामपूर(वेबटीम)
मनसे विद्यार्थी सेनेच्या श्रीरामपूर तालुका उपतालुकप्रमुखपदी कान्हेगाव येथील औदुंबर खरात यांची नुकतीच निवड करण्यात आली.
श्रीरामपूर येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत औदुंबर खरात यांची विद्यार्थी सेने उप तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली
यावेळी तालुका अध्यक्ष डॉ. संजय नवथर ,जिल्हा सचिव विलास पाटणी , मनविसे तालुका अध्यक्ष अतुल खरात , मनविसे उप जिल्हा अध्यक्ष संकेत शेलार , पुनम जाधव , शीतल गोरे व इतर मनसे सैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत