अहिल्यानगर(वेबटीम) विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर. अहिल्यानगर जिल्हा जिल्ह्यातील ५ जागांवर उमेदवार जाहीर झाले...
अहिल्यानगर(वेबटीम)
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर. अहिल्यानगर जिल्हा जिल्ह्यातील ५ जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील तर शेवगावमधून मोनिका राजळे, राहुरीमधून शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी दिली असून सत्यजित कदम यांना पक्षाने टाळले आहेत.श्रीगोंदामधून बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते तर कर्जत- जामखेडमधून राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत