राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरीतील जनता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद उर्फ पप्पू बर्डे यांचा वाढदिवस राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रव...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरीतील जनता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद उर्फ पप्पू बर्डे यांचा वाढदिवस राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात मोठ्या उत्साहात साजरा झाला असून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, राजमुद्रा प्रतिष्ठानचे प्रशांत दादा मुसमाडे,विशाल मुसमाडे,माजी नगरसेवक नानासाहेब बर्डे,मराठा ग्रुपचे दासू पठारे, माऊली भागवत,लाला पंडित, यांच्याकडून बर्डे यांचा सन्मान करण्यात आला.
सायंकाळी राहुरी फॅक्टरी येथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.
यावेळी सलीम शेख, जावेद पठाण, रवी बर्डे, दादा सरोदे,किरण चव्हाण, तुषार दिवे, आदींसह जनता ग्रुप व विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत