राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे वेदिका कृषि सेवा केंद्र या नवीन फर्मचा उद्घाटन सोहळा उद्या गुरुवार २४ ऑक्टोब...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे वेदिका कृषि सेवा केंद्र या नवीन फर्मचा उद्घाटन सोहळा उद्या गुरुवार २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
शांती कॉम्प्लेक्स, गाळा नंबर १०, सोसायटी डेपो रोड या वेदिका कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, बायोमी टेक्नॉलॉजीस कंपनीचे सीईओ व मुख्य शास्त्रज्ञ डॉ.प्रफुल्ल गाडगे, डॉ.बाबासाहेब गागरे, उद्योजक नरेंद्र मुथा, संपादक विकास अंत्रे, सोमनाथ वाणी, राजेश पुजारी आदी उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने ही मैत्री विचारांची, क्लब हाऊस, शेतकरी समुह आदींचे सहकार्य लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भास्कर अंत्रे, मंगल अंत्रे, शंकर(राजू) अंत्रे तसेच अंत्रे, कोतवाल व शिंदे परिवाराने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत