राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील सर्वात मोठी फ्लॅट स्कीम राहुरी फॅक्टरी येथील समर्थनगर परिसरातील सरस्वती कॉलनी येथील द्वारकामाई रे...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील सर्वात मोठी फ्लॅट स्कीम राहुरी फॅक्टरी येथील समर्थनगर परिसरातील सरस्वती कॉलनी येथील द्वारकामाई रेसिडेन्सी येथे फ्लॅट बुकिंग सुविधा प्रारंभ करण्यात आले असून दिवाळी निमित्ताने बुकिंग केल्यास ५ ग्रॅम सोन्याचा कॉईन मिळणार आहे.आणि दसऱ्यापर्यंत गृहप्रवेश मिळणार आहे.
राहुरी फॅक्टरी परिसरात प्रथमच सुसज्ज सुविधा त्याचबरोबर सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे लोन,२४ तास लिफ्टची सुविधा असलेले प्रशस्त पार्किंगची सुविधा असलेले व राहुरी फॅक्टरी बस स्टँड पासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या द्वारकामाई रेसिडेन्सी या बिल्डिंगची बुकिंग सुरू असून खास दिवाळी निमित्ताने फ्लॅट बुक करा व मिळवा पाच ग्रॅम सोन्याची ऑफर तर यामध्ये वन बीएचके फ्लॅट ची सुविधा देण्यात आली आहे.
त्याचबरोबर सॅम्पल फ्लॅट तयार असून ग्राहकांना पहावयास मिळणार आहे तर आजच राहुरी फॅक्टरी परिसरात नव्याने सुरू झालेल्या द्वारकामाई रेसिडेन्सी येथे भेट देऊन फ्लॅटची बुकिंग करा व आपल्या सुंदर घराचं स्वप्न पूर्ण करूया असे आवाहन यावेळी द्वारकामाई रेसिडन्सी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
*संपर्क*
राजेंद्र उंडे- ९८९०१११०२२
नयन शिंगी-९५४५२९९७९९
जयेश मुसमाडे-९९२१८२७३७३
जोगिंदरसिंग कथुरिया-९८२२२७१४७४
*पत्ता-*
डी पॉल शाळेजवळ,सरस्वती कॉलनी, समर्थनगर राहुरी फॅक्टरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत