राहुरी(वेबटीम):- राहुरी येथील नगर मनमाड मार्गालगत राहुरी कॉलेज नजीक असलेल्या रिलायन्स पंपावर दिवाळी ऑफर असून आज सोमवार २८ ऑक्टोबर २०२४ पास...
राहुरी(वेबटीम):-
राहुरी येथील नगर मनमाड मार्गालगत राहुरी कॉलेज नजीक असलेल्या रिलायन्स पंपावर दिवाळी ऑफर असून आज सोमवार २८ ऑक्टोबर २०२४ पासून ग्राहकांना सकाळी १० ते ५ यावेळेत पेट्रोल खरेदीवर ३ रुपयांची सूट मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना या सेवेचा नक्की फायदा होणार आहे.
पारदर्शकता व उत्तम गुणवत्ता साठी प्रसिद्ध असलेला रिलायन्स बीपी पंप येथे डिझेल व पेट्रोल खरेदीसाठी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रिलायन्स बीपी पेट्रोल पंप यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत