देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब भांड यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब भांड यांचे निधन

देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब मारुती भांड यांचे आज रविवार दि.२७ ऑक्टोबर रोजी ६.४० वाजता दुःखद निधन झ...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब मारुती भांड यांचे आज रविवार दि.२७ ऑक्टोबर रोजी ६.४० वाजता दुःखद निधन झाले आहे.


त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवार दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. भांडवस्ती (चैतन्य मिल्क शेजारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रगतशील शेतकरी सुनील भांड यांचे ते वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत