कोपरगावच्या आत्मा मालिकमध्ये कमवा शिकवा योजनेतर्गत भव्य भरतीपूर्व मेळावा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावच्या आत्मा मालिकमध्ये कमवा शिकवा योजनेतर्गत भव्य भरतीपूर्व मेळावा

  कोपरगाव(वेबटीम)  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र क अंतर्गत भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स...

 कोपरगाव(वेबटीम)



 कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र क अंतर्गत भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी कमवा शिकवा अंतर्गत मात्र 3000 मध्ये प्रवेश सुरु विद्यार्थी ना पोलीस, अग्निवीर, SSC GD सरळ सेवा इत्यादी सर्व पदांसाठी  प्रवेश सुरू  आहे.


सुसज्ज सुविधा  क्लास रूम, ग्राउंड 400 मीटर ट्रॅक, जिम, स्विमिंग पूल, प्रशस्त वस्तीगृह, उत्तम भोजन  सर्व सुविधा एका छताखाली  आजच आपला प्रवेश निश्चित करा  व खालील लिंक वरती आपला फॉर्म भरा आत्मा मालिक  संपर्क -7972525432 / 8421090481


आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र कोकमठाण  https://forms.zohopublic.in/itexam23gm1/form/AMPCTC/formperma/MDzPyh6IelUBmaGCIuviw6qkyyzc7a4WLKpKMRxKy_M

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत