शिवसेना उत्तर नगर जिल्हा उपप्रमुखपदी शाम गोसावी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिवसेना उत्तर नगर जिल्हा उपप्रमुखपदी शाम गोसावी

   राहुरी(वेबटीम) शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य  श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व खा. डॉ. श्रीकांत शिंदे या...

  राहुरी(वेबटीम)



शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य  श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना शिर्डी लोकसभा मधील शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी  कोल्हार येथील ज्वलंत हिंदुत्ववादी शाम भाऊ गोसावी यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ मधील जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती पुढीलप्रमाणे.

शाम जमनगीरी गोसावी(उपजिल्हा प्रमूख)श्री. रविंद्र संपत वाघ(उपजिल्हा प्रमूख) श्री. सदाशिव गोंदकर(तालुका संघटक),श्री. सागर नामदेव बोठे(तालुका उप प्रमुख)    श्री. विश्वास सावजी त्रिभवन(तालुका संघटक)श्री. किशोर तरटे(उपतालुका प्रमूख)श्री. अंजाबापु पुंजाहरी जटाड(उपतालुका प्रमूख)श्री. आशिष गाडेकर(उपतालुका प्रमूख)श्री. योगेश दत्तात्रय जगताप(शहर प्रमूख)श्री. साई राजेंद्र कार्ले(शहर प्रमूख)श्री. हरीराम माधव रहाणे(शहर संघटक श्री. सोमनाथ रंगनाथ महाले(शहर समन्वयक,शिर्डी)श्री. नानप सावंत्रे(शहर समन्वयक शिर्डी)श्री. भरत बाळासाहेब जाधव(उपशहर प्रमुख कोल्हार) श्री. संतोष बाबासाहेव जाधव,(उपशहर प्रमूख शिर्डी),श्री. अनिल मधुकर पवार(उपशहर प्रमूख शिर्डी),श्री. विशाल कणगरे(शहर प्रमुख कोल्हार) श्री. शुभम पोपटे(उपशहर प्रमुख कोल्हार) सर्व नूतन पदाधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत