देवळाली प्रवरा/वेबटीम:- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारार्थ आज रविवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारार्थ आज रविवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता देवळाली प्रवरा शहरातील काकासाहेब चौकातील मारुती मंदिर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार संग्रामबापू महाराज भंडारे हे मार्गदर्शन करणार आहे. त्यापूर्वी दुपारी चार वाजता राहुरी फॅक्टरी येथे मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे व सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत