देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील रहिवासी व शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबासाहेब कोंडीराम मुसमाडे यांचे आज शनिवार दिनांक ३० ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील रहिवासी व शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबासाहेब कोंडीराम मुसमाडे यांचे आज शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी निधन झाले.
त्यांच्यावर आज शनिवारी दुपारी ३ वाजता देवळाली प्रवरा येथील टाकळीमिया रोडवरील मुसमाडे वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत